सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, यवतमाळ नगर परिषद द्वारे बाबासाहेब आंबेडकर वाचनालय (निशुल्क) सुरु करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. |सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि, नगर परिषद यवतमाळ द्वारे तक्रारींसाठी नवीन whatsap नंबर (९६०४२०२४१३) सुरु करण्यात आला असून सर्व नागरिकांनी त्यावर आपल्या तक्रारी फोटोसहीत टाकाव्या.