Designation - विभाग प्रमुख
Name - नागेश अमृतराव कपाटे
Email - npyavatmal@gmail.com
Contact No. - 9325156976
1. शासनामार्फत जनतेस पुरविल्या जाणाऱ्या सेवा सुविधा पारदर्शकपणे अभिनव पद्धतीने, जलद गतीने, एकत्रितरित्या माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून जलद गतीने माहिती उपलब्ध करून घेणे.
2. सदर प्रकल्प अंतर्गत विविध विभागांसाठी त्यांचे आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करून संबंधित विभागाचे कामकाज संगणकीय प्रणालीवर सुरु करणेत आले.
3. नगरपालिकेचे विविध विभागांकडून प्राप्त माहिती नगरपालिकेचे संकेतस्थळावर अद्यावत करणे तसेच देखभाल दुरुस्ती करणे.
4. नगरपालिका कार्यक्षेत्रात ई-गव्हर्नन्सशी निगडीत बाबींना चालना देऊन गतिमान ठेवणे. जसे कि, RTS अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सेवा, ऑनलाईन पेमेंट, नागरी सुविधा केंद्र, इ. सेवा सुविधा इत्यादी सुरळीतपणे कार्यान्वित ठेवणे जेणेकरून नागरिकांना या सेवा विनासायास उपलब्ध होतील.
5. नगरपालिका अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी सुरु असलेले नागरी सुविधा केंद्रांचे व्यवस्थापन व नियंत्रण करणे.
6. संकलित व प्रमाणित माहितीचे विविध विभागांना आवश्यकतेनुसार आदान-प्रदान करणे.
7. नगरपालिका अंतर्गत विविध कार्यालय, मध्ये Video Conference सुविधा, LAN जोडणी, कार्यालय सी.सी.टी.व्ही. यंत्रणा तसेच कॉम्प्युटर, प्रिंटर, वेब कॅमेरा, इ. हार्डवेअर साहित्य व सुविधा कार्यरत ठेवण्यासाठी निगडीत प्राथमिक स्वरूपाच्या तांत्रिक बाबींची देखरेख करणे.
8. मा. मुख्याधिकारी सो , यांनी नेमून दिलेली इतर कामे.
No file uploaded for this department.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358