Designation - विभाग प्रमुख
Name - प्रिया थुल
Email - npyavatmalest@gmail.com
Contact No. - 9860381676
1. सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करणे
2. कर्मचारी यांची हजेरीपट व वेतनबिले तयार करणे
3. पदभरती सरळसेवा बाबतची कार्यवाही करणे
4. बिंदूनामावली अद्ययावत करून तपासून मंजूरी आणणे
5. हद्दवाढ कर्मचारी समावेशनबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करणे
6. अनुकंपा भरती पात्र / अपात्र उमेदवारांच्या यादीप्रमाणे कार्यवाही करणे
7. सेवापुस्तकात आवश्यक नोंदी व नियमित वेतनवाढी (माहे जानेवारी व माहे जूलै) इ. नोंदी घेणे
8. अधिकारी / कर्मचारी रजाबाबत कार्यवाही करून सेवापुस्तकात नोंद घेणे
9. लाड-पागे नियुक्तीबाबत सर्व कार्यवाही करणे
10. नगरपरिषदेच्या आस्थापनेवर कायम कार्यरत कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपुर्तीचा लाभ प्रदान करणे
11. नगरपरिषद कर्मचारी यांचे निलंबन , विभागीय चौकशी व शिस्तभंग कारवाई करणे तसेच एसीबी प्रकरणांमध्ये खटला दाखल करण्यास मंजूरी देणे व पुनर्स्थापना करणे
12. राज्यसंवर्ग अधिकारी यांचे निलंबन, विभागीय चौकशी व शिस्तभंग कारवाई बाबत शासनाकडे प्रस्तावित करणे व निलंबन आढावा समितीपुढे सादर करणे.
13. पदोन्नतीबाबतची आवश्यक कार्यवाही व पदोन्नती कमिटीकडे प्रस्ताव सादर करणे
14. अश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणेबाबत आवश्यक कार्यवाही व पदोन्नती कमिटीकडे प्रस्ताव सादर करणे
15. नगरपरिषदेच्या आस्थापनेवर कायम कार्यरत कर्मचारी यांना ओळखपत्र देणे
16. नियमत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतनविषयक कामकाज
17. कार्यरत नपा अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणे
18. नगरपरिषद कर्मचारी यांचे प्रशिक्षणाबाबत आवश्यक कार्यवाही करणे
19. विविध शासकीय माहित्या तसेच ऑनलाईन शेअर करणेत आलेले गुगलशीट व गुगल फॉर्म इ. माहिती व ई-मेल व्दारे तात्काळ माहिती सादर करणे.
20. सहायक अनुदानाबाबतची माहिती दरमहा बिनचूक ऑनलाईन गुगलशीट व हार्ड कॉफी मध्ये सादर करणे.
21. कामगार विषयक न्यायलयीन प्रकरणांबाबतची आवश्यक कार्यवाही व माहिती सादर करणे.
22. आय टी आय शिकाऊ उमेदवार ( ॲप्रेंटिस पाणीपुरवठा विभाग) यांना प्रशिक्षण कालावधीसाठी हजर करून घेऊन मानधन अदा करणेबाबत ची कार्यवाही करणे.
23. कर्मचारी यांचे अपघाती विमा प्रतिवर्षी कपात करून रक्कम विमा संचालनालयाकडे सादर करणेबाबतची कार्यवाही करणे व अपघात घडल्यास सदर कर्मचारी यांचा अपघात विमा प्रस्ताव सादर करणे.
2४. 7 वा वेतन आयोग फरक बिले (1 ते 5 हप्ते) तयार करून प्रतिवर्षी 1 हप्ता कर्मचारी यांना अदा करणेकामी फरक बिले सादर करणे व बँक याद्या अद्यावत करून सादर करणे
2५. वार्षिक बजेटविषयक माहिती (आस्थापना खर्चाशी संबंधित) तयार करणे व सादर करणे
2६. नपा अधिकारी / कर्मचारी यांना इनकम टॅक्ससाठी आवश्यक वार्षिक विवरणपत्र तयार करून आयकर कपातीबाबतची कार्यवाही करणे
2७. व्यवसाय कराची कपात करून त्याबाबतची माहिती शासनास सादर करणे व आवश्यकतेनुसार सुनावणीसाठी हजर राहून माहिती सादर करणे
2८. आवश्यकतेनुसार पोलिस ठाणे यांना शासकीय कर्मचारी पंच म्हणून पुरविणेबाबत आदेश काढणे.
२९. आस्थापना विभागाशी संबंधित माहिती अधिकाराअंतर्गत आलेल्या अर्जानुसार माहिती पुरविणे व प्रथम अपिल तसेच व्दितीय अपीलासाठी सुनावणीस उपस्थित राहून कार्यवाही करणे आणि लोकायुक्त प्रकरणे.
3०. (विशाखा समिती ) कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ ( प्रतिबंध, मनाई व निवारण ) अधिनियम 2013 चे कलम 4 नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणे.
3१. विविध शासकीय कामकाजासाठी निवडणूक, जनगणना, MPSC / CET परिक्षा
3२. सुपरविझन इ. साठी कर्मचारी / अधिकारी यंाची माहिती पुरविणे तसेच विविध शासकीय
3३. मोहिमांसाठी कर्मचारी यांना नियुक्ती करणेबाबत नियोजन व माहिती पुरविणे
3४. विविध कर्मचारी संघटना यांचे उपोषण, आंदोलन, आत्मदहन याबाबत मा. मुख्याधिकारीसाो यांचे सुचनेनुसार मिटींग आयोजित करून उपोषण, आंदोलन, आत्मदहन यापासून परावृत्त करणे.
3५. आवश्यकतेनुसार कर्मचारी यांची विभागाअंतर्गत बदली करून कामकाज वाटप करणे.
3६. राजीनामा मंजूर करणे / बदली झालेल्या संवर्ग कर्मचारी यांना कार्यमुक्त करुन अंतिम वेतन दाखला देणे.
३७. आस्थापना वरील कर्मचारी यांना फॉर्म नं १६ स्वाक्षरी करून देणे .
३८. पेन्शन cases तयार करणे.
३९. कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती व वेतनवाढ विषयक कामकाज.
No file uploaded for this department.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358