Designation - विभाग प्रमुख
Name - सुरज जयप्रकाश पाखरे
Email - npyavatmal@gmail.com
Contact No. - 9822224921
यवतमाळ नगर परिषदेचे विविध न्यायालयात मा. जिल्हा व सत्र न्यायालय ,यवतमाळ ,मा. औद्योगिक व कामगार न्यायालय यवतमाळ,मा. उच्च न्यायालय ,मुंबई नागपूर खंडेपीठ नागपूर येथे केसेस/प्रकरण प्रलंबित आहेत. सदरील प्रकरण नगर परिषद यवतमाळचे panel अधिम्त्ता यांचे मार्फत हाताळण्यात येते.
१. नगर परिषद यवतमाळचे panel वरून ८ वकील नियुक्त आहेत.
२. नगर परिषद यवतमाळचे विविध न्यायालयात तीनशेच्या वर प्रकरण आहेत.
३. न्यायलयातील केसेस हाताळण्याकरिता वकिलांना प्रती केस प्रमाणे फी दिली जाते.
४. वकिलांची फी केस चालू असतांना अंशतः व केसचा निकाल लागल्यावर पूर्ण फी दिली जाते.
५. मा. उच्च न्यायालयातील प्रकरण हाताळण्याकरिता तीन प्रमुख वकिलांची न प यवतमाळ तर्फे नियुक्री करण्यात आली आहे.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358