Meeting Department

Home Meeting Department

profile

Designation - सभा लिपीक

Name - अनिल चिंडाले

Email - npyavatmalsabha@ Gmail.Com

Contact No. - 7020790973


सभा कामकाज विभागा अंतर्गत कामकाजाबाबत माहिती:

1. मे. सर्वसाधारण सभा, मे. विशेष सभा, मे. स्थायी समिती सभांचे आयोजन करणे.
2. मे. सर्वसाधारण सभा, मे. विशेष सभा, मे. स्थायी समिती व इतर विषय सभांमधील प्रस्ताव व मा. सदस्यांनी सुचित केलेले प्रस्तावावर ठराव करून प्रशासनाकडे जरूर त्या कार्यवाहीसाठी पाठविणे.
3. मा. सभेने मंजूर केलेले ठराव कार्यवृतांत उतरविणे.
4. मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष व इतर समितींचे सभापती/उपसभापती यांच्या निवडणूका घेणे, तसेच समित्यांमधील सदस्य यांच्या निवडीसाठी सभा बोलाविणे.

No file uploaded for this department.

Quick Links

Get In Touch

Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001

npyavatmal@gmail.com

1800 233 6358

Follow Us

© Yavatmal. All Rights Reserved.

FAQs Privacy Policy