Designation - स्थापत्य अभियता
Name - आशुतोष आर. राजूरकर
Email - ashutosh.rajurkar@hotmail.com
Contact No. - 8208740656
प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र. ०४ BLC अंतर्गत मंजूर प्रकल्पाचा तपशील
1. BLC घटकाअंतर्गत एकूण मंजूर प्रकल्प :- ०६
2. BLC घटकाअंतर्गत एकूण मंजूर लाभार्थी :- १३९५
3. प्रगतीपथावर असलेल्या घरकुलांची संख्या :- ४९३
4. बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या :- ४२४
प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र. ०३ (AHP) अंतर्गत मंजूर प्रकल्पाचा तपशील
सदर प्रकल्प हा नगर परिषद यवतमाळ राबवीत असुन महाप्रीत मुंबई सदर प्रकल्पासाठी अर्थसाह्य पुरविणार आहे. त्या करिता महाप्रीत मुंबई सोबत करार दिनांक ०६/१२/२०२२ रोजी करण्यात आला आहे.
1. एकूण मंजूर प्रकल्प :- ०२
2. सदर मंजूर प्रकल्पात एकूण मंजूर घरे :- १५१३
3. एकूण EWS मंजूर लाभार्थी :- ९९८
एकूण मंजूर LIG घरे :- ५१५
प्रधानमंत्री आवास योजना
घरकुलाकरिता अतिक्रमण नियमाकुल करण्यासंदर्भातील कार्यवाही
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगर परिषद यवतमाळ हद्दीमधील शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याकरिता Core Project and Engineers Pvt. Ltd. अमरावती यांचेशी ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा करार झाला असुन एकूण १२ पैकी १२ अतिक्रमित जागेची ची मोजणी करण्यात आली आहे.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358