Public Work Department

Home Public Work Department

profile

Designation - विभाग प्रमुख

Name - राहुल रामराव राठोड

Email - npyavtamlbandhakm@gmail.com

Contact No. - 9420841448


कार्यालयाची कार्यपध्दती

१. नागरिकांचे आलेले अर्ज जागेवर जाऊन पाहणी करणे व त्या अनुषंगाने त्यावर कारवाई करणे.
२. प्रभागातील मा. सदस्य यांचे बरोबर जागा पाहणी करून अंदाजपत्रक करणे, टेंडर प्रक्रीयेनंतर, दर पृथ्थकरण करून टेंडर करणे, शिफारस करणे व सदर मंजुर झालेली कामे ठेकेदार यांना जागेवर दाखवून पुर्ण करुन घेणे कामाची मोजमापे घेणे व मापन पुस्तिकामध्ये नोंद करुन देयके मंजुरीसाठी सादर करणे.
३. लोकशाही दिन, आपले सरकारपोर्टल वरील तक्रारी निर्गत करणे.
४. माहिती अधिकारातील कामे पाहणे व माहिती उपलब्ध करुन देणे.
५. शासनाकडुन आलेली कामे, तारांकित अतारांकित प्रश्नाची निर्गती काम करणे.
६. धोकादायक इमारती पाहणी करून कारवाई करणे.
७. मा. सदस्य यांची दैनंदिन कामे - रस्ते पॅचवर्क, नवीन रस्ते व गटर करणे, उद्यान विकासाची कामे व आपत्ती व्यवस्थापन कामे करणे.
८. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय) कामे कार्यवाही करणे.
९. ऑनलाईन, टोल फ्रि तक्रारी निर्गत करणे.
१०. सार्व. शौचालये, मुतारी, बागा, शाळा इमारती व हॉल, दवाखाने देखभाल दुरुस्ती करणे.

No file uploaded for this department.

Quick Links

Get In Touch

Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001

npyavatmal@gmail.com

1800 233 6358

Follow Us

© Yavatmal. All Rights Reserved.

FAQs Privacy Policy