Designation - विभाग प्रमुख
Name - प्रितम देशमुख
Email - npyavatmalniyojan@gmail.com
Contact No. - 9689369008
१) यवतमाळ नगर परिषद हद्दीतील नगर पालिका मालकीची लहान मोठी २३ उद्याने असुन सदर उद्यानांची देखभाल दुरुस्ती, साफसफाई करणे,
२) विविध प्रकारच्या व्यवसाय सुरु करण्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र देणे
३) गणपतीउत्सव/दुर्गादेवी/शारदादेवी उत्सव व विविध प्रकारचे कार्यक्रम/सहल बाबत नियोजन विभागामार्फत नाहरकत प्रमाणपत्र देणे.
४) वृक्ष तोडणेबाबत नाहरकत प्रमाणपत्र देणे
५) मिना बाजार करीता नाहरकत प्रमाणपत्र देणे
६) शहरातील विविध ठिकाणचे गार्डन मेंटनस ची कामे
७) थोर पुरुषांचे तैलचित्र बनविने
८) शासन परिपत्रक क्र. जपूती २०२०/प्र.क्र. ९५/२९ दिनांक १४/०१/२०२१ नुसार यवतमाळ नगर परिषद नियोजन विभाग व्दारा शहरातील मुख्य चौकात व निरनिराळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या थोर पुरुषाच्या पूतळ्याला त्यांच्या जयंती पूण्यतीथी निमित्य न.प. च्या वतीने वेळोवेळी पूष्पहार अर्पण करणे.
९) क्रिडांगण विकास कामे करणे.
१०) वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपण करणे बाबत नियमानुसार कार्यवाही करणे.
११) चौक सौंदर्यीकरण करणे बाबत नियमानुसार कार्यवाही करणे.
१२) क्रिडांगण विकास कामे करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करणे.
१३) तार कंपाऊंड करणे बाबत नियमानुसार कार्यवाही करणे.
१४) तैलचित्र तयार करणे बाबत नियमानुसार कार्यवाही करणे.
१५) महाशिवरात्री निमीत्य न.प. हद्दीतील स्मशानभुमी मधील श्री. शंकराच्या मुर्तीला रंगरंगोटी करणे बाबत कार्यवाही करणे.
१६) १४ एप्रील निमीत्य शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला रंगरंगोटी करणे बाबत कार्यवाही करणे.
१७) न.प. हद्दीतील समाजभवन रंगरंगोटी करणेबाबत कार्यवाही करणे.
१८) R.C.C. सिमेंट बेंच खरेदी करण्याबाबत कार्यवाही करणे.
१९) रस्त्यांना व चौकांना नावे देण्याबाबत कार्यवाही करणे.
व इतर अनुषंगीक कामे नियोजन आणि विकास विभागामार्फत केल्या जातात
No file uploaded for this department.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358