Designation - पाणीपुरवठा अभियंता
Name - श्री गौरव नामदेवराव दुधे
Email - npyavatmalwater@gmail.com
Contact No. - 9834530897
शहरातील नगर परिषद मालकीचे सार्वजनिक हातपंप/विंधन विहिरी याची देखभाल दुरुस्ती करणे त्याच्या पाण्याची टेस्टिंग साठी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळे कडे पाठवणे व पाणी पिण्यास योग्य असले बाबत वा कसे? याबाबत अहवाल प्राप्त करणे, शहरातील सार्वजनिक हातपंप मध्ये पाणीशुद्धीकरनाकरीता क्लोरीन लिक्विड टाकणे, शहरातील सार्वजनिक विहीरी च्या पाण्यात पाणीशुद्धीकरनाकरीता ब्लिचिंग पावडर टाकणे, तसेच शहरातील सार्वजनिक विहीर साफसफाई,डागडूज्जी करणे
No file uploaded for this department.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358