अग्निशमन विभाग

Home Departments

Name: श्री. विनोद खरात

Designation: अग्निशमन अधिकारी

Email: npyavatmalupofficial@gmail.com

Mobile: 9604935789

Photo Name Designation Email Mobile

नगरपररषद यवतमाळ, अग्ननशमन कें द्र
अ.क्र
.

फायर स्टेशन पत्ता

अग्ननशमन स्थानक
(फायर स्टेशन )

अग्ननशमन व आणीबाणी सेवा ववभाग
आणी रोड, लोकमान्य ौक, यवतमाळ

यवतमाळ शहरातील ववववध व्यवसाय, उद्योग याांना लावणेत आलेली अग्ननशमन शुल्क
यवतमाळ नगरपररषदेच्या अग्ननशमन व आणीबाणी सेवा ववभागाच्या वतीने शहरात व
शहराबाहेर ववववि प्रकार ी सेवा देणेत येते तसे शहराअिंतगगत ववववि उद्योग, व्यावसाय, हॉटेल,
हॉस्पीटल, ध त्रपटगहृ, कारखाने इतर सेवा यािं ी तपासणी करून तयािंना ना हरकत दाखला देण्यात
येतो. याकररता सिंबधित व्यवसायिारक यािंच्या कडून (महाराष्ट्र नगरपररषद नगरपिं ायती व
औद्योधगक नगरी अधिननयम 1965 भारतीय उतस्फोअक कायदा, दद. गॅस ससलेंडर ननयम व दद
पेरोसलयम कायदा 1934 ननयम 1976 नुसार) फी व भाडे ननग्च त केले आहेत.
अग्ननशमन व आणीबाणी सेवा ववभागाकडील ववववध काये
शहरात घडणाऱ्या आगीच्या घटना वर लवकर ननयिंत्रण समळववणे व कोणतयाही खाजगी
तथा सावजग ननक मालमत्ते ेनुकसान होऊ न देणे. तसे जीववता ी रक्षा करणेव वा ववणे. इतयादी
कामे अग्ननशमन व आणीबाणी सेवा यािंच्या कडून करण्यात येते.

14 एवप्रल ते 20 एवप्रल रोजी शहरात अग्ननशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो.
शहरामिून प्रबोिन रॅली काढण्यात येते. तसे शहरामध्ये ववववि दिकाणी उदा. शाळा, हॉस्पीटल,
शासकीय कायागलय, रदहवाशी इमारत या दिकाणी आग प्रनतबिंि व जीव सुरक्षा याबाबत प्रातयक्षक्षके
व मादहती देण्यात येते.

यवतमाळ शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा
यवतमाळ शहरा ी लोकसिंख्या सन 2011 च्या जणगणनेनुसार यवतमाळ शहरा ी लोकसिंख्या 2
लाख जवळपास आहे.
• मागील पजन्ग यवष्ट्ृटीच्या दरम्यान ा अनुभव लक्षात घेता झाडे, झाडािंच्या फािंद्या रस्तयावर पडून
वाहतुक कोलमडणे ववज ववद्युत वादहनीच्या तारा वर पडून ववद्युत वादहनी े खािंब रस्तयावर पडणे
तसे घरावर झाडे पडून मनुष्ट्य व ववत्तहानी होणे ी घटना यवतमाळ शहरात घडलेल्या आहेत.
तसे शहरालगत असणारा हायवे वर आपातकालीन पररग्स्थतीमध्ये डीझेल टँकर, इतर वाहने,
अपघात होवून तयावेळी मोठ्या प्रमाणात इतर वाहनािंना हानी होणार नाही यादृष्ट्टीनेस्वतिंत्र व्यवस्था
कायागन्वीत करण्या ी गरज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो.

No files uploaded.


Quick Links

Get In Touch

Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001

npyavatmal@gmail.com

1800 233 6358

Follow Us

© Yavatmal. All Rights Reserved.

FAQs Privacy Policy