साधारणपणे 3 ते 7 दिवसांत मिळतो. काही वेळा पडताळणीमुळे उशीर होऊ शकतो.
ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत का?+
होय, यवतमाळ नगर परिषद अंर्तगत online सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जसे कि , विवाह नोंदणी , नाहरकत दाखला , कर भरणा , इ.
यवतमाळ नगरपालिका अंतर्गत विविध अधिकाऱ्यांची संपर्क क्रमांकाची माहिती कशी उपलब्ध होईल?+
यवतमाळ नगरपालिकेच्या संकेतस्थळवर विभाग या मेनूला क्लिक केलेनंतर नगरपालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती आपल्यास उपलब्ध होईल. नगरपालिकेच्या संकेतस्थळवर विभाग या मेनूला क्लिक केलेनंतर नगरपालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती आपल्यास उपलब्ध होईल.