| Photo | Name | Designation | Mobile |
|---|
सभा कामकाज विभागा अंतर्गत कामकाजाबाबत माहिती:
• मे. सर्वसाधारण सभा, मे. विशेष सभा, मे. स्थायी समिती सभांचे आयोजन करणे.
• मे. सर्वसाधारण सभा, मे. विशेष सभा, मे. स्थायी समिती व इतर विषय सभांमधील प्रस्ताव व मा. सदस्यांनी सुचित केलेले प्रस्तावावर ठराव करून प्रशासनाकडे जरूर त्या कार्यवाहीसाठी पाठविणे.
• मा. सभेने मंजूर केलेले ठराव कार्यवृतांत उतरविणे.
• मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष व इतर समितींचे सभापती/उपसभापती यांच्या निवडणूका घेणे, तसेच समित्यांमधील सदस्य यांच्या निवडीसाठी सभा बोलाविणे.
No files uploaded.
Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001
npyavatmal@gmail.com
1800 233 6358