मालमत्ता कर विभाग

Home Departments

Name: श्री. प्रकाश घोती

Designation: कर अधीक्षक

Email: npyavatmalupofficial@gmail.com

Mobile: 9763934424

Photo Name Designation Email Mobile
श्री. विनोद दिवटे कर संग्रहक npyavatmalupofficial@gmail.com 12345678910
श्री. रितेश क्षीरसागर कर संग्रहक npyavatmalupofficial@gmail.com 12345678910
श्री. अमोल पाटील कर संग्रहक npyavatmalupofficial@gmail.com 12345678910
श्री. सुनिल वासनिक कर संग्रहक npyavatmalupofficial@gmail.com 9130739705


1. यवतमाळ नगर परिषद, यवतमाळ हद्दीमध्ये एकूण १,१६,१५५ मालमत्ता आहेत.

2. प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकारी नगर परिषद यवतमाळ तथा सहायक संचालक नगर रचना यवतमाळ यांनी मंजूर करून दिलेल्या दराप्रमाणे कर आकारणी करण्यात येते.

3. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १५० अन्वये मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे मागणी बिले देण्यात येतात.

4. यवतमाळ नगर परिषद यवतमाळ ची कर आकारणी ही वार्षिक भाडेमुल्यावर आधारित आहे.

5. कर वसुलीचे काम कर विभागामार्फत करण्यात येते.

6. यवतमाळ नगर परिषद यवतमाळ मार्फत खालील सेवा देण्यात येतात.

i. मालमत्ता कर रजिस्टर मध्ये नोंदी घेणे / फेरफार/ हस्तांतरण करणे

ii. मालमत्ता कराचा उतारा देणे / असेसमेंट नक्कल देणे

iii. ना देय प्रमाणपत्र देणे

iv. कराचे मागणी पत्र तयार करणे

No files uploaded.


Quick Links

Get In Touch

Main Line,Opp. City Police Station,Yavatmal-445001

npyavatmal@gmail.com

1800 233 6358

Follow Us

© Yavatmal. All Rights Reserved.

FAQs Privacy Policy