साधारणपणे 3 ते 7 दिवसांत मिळतो. काही वेळा पडताळणीमुळे उशीर होऊ शकतो.
ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत का?+
होय, यवतमाळ नगर परिषद अंर्तगत online सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जसे कि , विवाह नोंदणी , नाहरकत दाखला , कर भरणा , इ.
यवतमाळ नगरपालिका अंतर्गत विविध अधिकाऱ्यांची संपर्क क्रमांकाची माहिती कशी उपलब्ध होईल?+
यवतमाळ नगरपालिकेच्या संकेतस्थळवर विभाग या मेनूला क्लिक केलेनंतर नगरपालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती आपल्यास उपलब्ध होईल. नगरपालिकेच्या संकेतस्थळवर विभाग या मेनूला क्लिक केलेनंतर नगरपालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती आपल्यास उपलब्ध होईल.
यवतमाळ नगरपालिका अंतर्गत विविध निविदा, कोटेशनबाबतची माहिती मला कशी उपलब्ध होईल?+
यवतमाळ नगरपालिकेचे संकेतस्थळ https://web.sataranp.in/ वरील निविदा या मेनूवर क्लिक केलेनंतर नगरपालिकेअंतर्गत विविध विभागांकडून सुरु असलेले कोटेशन अथवा टेंडर नोटीसची माहिती आपल्यास उपलब्ध होईल.
यवतमाळ नगरपालिका संकेतस्थळावर नागरिक नोंदणी कशी करावी?+
यवतमाळ नगरपालिकेचे संकेतस्थळ https://npyavatmal.in LOGIN बटन वर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी करा या बटनावर क्लिक करा. दिसणाऱ्या स्क्रीनवर आपली आवश्यक वैयक्तिक माहिती भरून आपण संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.